सिध्दीविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव येथे दोन अभ्यासक्रम राबविले जातात. आतापर्यंत विद्यालयातून १७५० विद्यार्थ्यांनी पदविका तर ८०० विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आतापर्यंत १२ विद्यार्थी गणवत्ता यादीत आलेले आहेत तर आता पर्यंत १५००च्या वर विद्यार्थ्यांना कॅम्पस ड्राईव्हद्वारे रोजगार उपलब्ध झाले आहेत.एवढेच नव्हे तर महाविद्यालयात घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमांमुळे आतापर्यंत ३० विद्यार्थ्यांना शासकीय नौकरी सुद्धा मिळाल्या आहेत आणि संस्थेमार्फत घेतलेल्या सुमारे ८ उधोजक्ता शिबिरांमुळे १८ विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. १० व्या वर्षात पदार्पण करित असताना आम्हाला आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडे बघून कौतुक वाटते व त्यांच्या या शैक्षणीक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील यशामध्ये संस्थे चा हातभार असल्याचे समाधान ही आहे. अश्याच आमचा काही विद्यार्थ्यांचे काही अभिप्राय आम्ही घेऊन आलो आलोत.
Learn MoreCivil Enginnering
Mechnical Enginnering
Computer Enginnering
Electronic & Telecommunication Enginnering
Electrical Enginnering
Civil Enginnering
Mechnical Enginnering
Computer Enginnering
Electronic & Telecommunication Enginnering
Electrical Enginnering
Engineering College "Welcome to Siddhivinayak Technical Campus, where innovation meets excellence in engineering education. Our institution is renowned for its cutting-edge research, state-of-the-art facilities, and a commitment to nurturing the next generation of engineering leaders. At STC, students engage in hands-on learning experiences, collaborating with renowned faculty and industry partners to tackle real-world challenges. Our comprehensive curriculum covers a wide range of disciplines, from mechanical and electrical engineering to computer science and civil engineering. Through rigorous coursework, internships, and co-op programs, students gain the skills and expertise needed to thrive in today's dynamic engineering landscape. With a vibrant campus community and a supportive network of alumni, STC provides the ideal environment for students to grow, innovate, and make a lasting impact on the world."
Industrial vist and training
technical education placement support
Siddhivinayak technical Campus , Shegaon